विरोधकांची तोंड हे गटार आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी काय बोलावे याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे, शिवसेनेच्या पक्षप्रमुखाविषयी तुमचा व्यक्तिगत आकस असू शकतो, त्यांनी जे काही मोठे काम केले आहे त्याविषयी, पण अशा प्रकारे जर तुमच्या तोंडातून भिजलेले फटाके फुटणार असतील तर त्याची पर्वा आम्ही करत नाही,
#SanjayRaut #SharadPawar #BJPShivSena #RajThackeray #ChandrakantPatil #VidhanParishad #DevendraFadnavis #UddhavThackeray #HWNews